हास्य

तुझे हास्य मनातले गुज सांगते 
तुझी प्रित मनाला ओढ लावते 

डोळ्यात तुझ्या मी स्वप्न पाहते 
हे अबोल नाते मी प्रेमाने जपते 

तुझी साथ लाभली मला
हे माझे सौभाग्य आहे

ही साथ जन्मोजन्मी मिळावी
हेच देवाला मागणे आहे
कधी शब्दांतून संवाद साधते, तर कधी शांततेतुन खुप काही सांगुन जाते... मी धनश्री काजे - या ब्लॉगवर मी माझे अनुभव, आणि मनातले विचार मोकळेपणाने व्यक्त करते. हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे स्वतःला शोधण्याचा आ…

Post a Comment