मी तुझा आधार बनावा
हे माझे सौभाग्य असेल
तुझे हसणे माझे आयुष्य बनावे
हेच माझ्या आयुष्याचे सौख्य असेल
तु असावीस जीवनात एक संगीत बनून
आणि मी तुझ्या ओठांवरील गीत बनावे
तु राहावीस आयुष्यात माझ्या असेच कायम
आणि मी ही देईन साथ तुला असेच कायम
#कविता #आधार #माझीडायरीमाझेविचार
No comments:
Post a Comment